Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

एका मुकबधीर महिलेवर लैंगिक अत्याचार; केज तालुक्यातील घटना

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 8, 2024Updated:October 8, 2024No Comments2 Mins Read

एका मुकबधीर महिलेवर लैंगिक अत्याचार;
केज तालुक्यातील घटना

गौतम बचुटे/केज :-
बीड
जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा केज तालुक्यात एका जन्मात: मुकबधीर असलेल्या एका ४३ वर्षीय दिव्यांग महिलेवर तिच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून गावातील एकाने बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची किळसवाणी व चीड निर्माण करणारी घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका गावात एक जन्मतः मूक-बधीर असलेली महिला आहे. तिचे लग्न झालेली असून ती माहेरीच आई वडिलांकडे राहत आहे.
दि. ७ ऑक्टोबर रोजी तिचे आई वडील हे दुसऱ्याच्या शेतात मजुरीने सोयाबीनची कापणी करण्यासाठी तिला घरी ठेवून गेले होते. ती मुकबधीर महिला एकटीच घरी असल्याची संधी साधून त्यांच्या भावकीतील एका नराधमाने दुपारी ३:०० वा. च्या सुमारास तिच्या घरात घुसून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. तिच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याने तिच्या चुलतीने घरात जावून पाहिले असता त्यांच्या शेजारी राहत असलेला नराधम तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे तिने पाहिले. त्या नंतर तो नराधम मोटार सायकल वरून निघून गेला.
त्या नंतर दि. ८ ऑक्टोबर रोजी पीडित महिलेच्या चुलतीच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात त्या मूकबधिर महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमा विरुद्ध गु. र. नं. ५३५/२०२४ भा. न्या. सं. ६४, ३३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 64
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 3
Total Users : 148113
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.