Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श विद्यालयाचे यश

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 7, 2024No Comments1 Min Read

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श विद्यालयाचे यश

केज (प्रतिनिधी )

तालुक्यातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वर्ग दहावीची विद्यार्थिनी बालिका प्रेमदास देशमुख ही हातोडा फेक स्पर्धेत मुलीत प्रथम आलेली आहे. त्याचबरोबर वर्ग नववीतील विद्यार्थी जयेश शंकर पाईकराव हा मुलात हातोडा फेक स्पर्धेत प्रथम आलेला आहे.
दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी बीड येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी बालिका प्रेमदास देशमुख आणि जयेश शंकर पाईकराव आणि मार्गदर्शक वैभव खाडे सर, सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक गणपत पांचाळ सर यांचे संस्थेचे सचिव बालासाहेब काकडे, संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे, कोषाध्यक्ष मुरलीधर काकडे आणि सर्व संचालक मंडळ ,मुख्याध्यापिका सिंधुताई चव्हाण, श्रीमती साळुंके मॅडम,
सुनील साळुंके, विष्णू कावळे, शिवाजी मांदळे ,संतोष रोकडे, शंकर पवार, उमाकांत मुंडे, निखिल भिसे, दिलीप पारेकर, सुनिल देवगावकर ,रामदास अंबाड, तुकाराम कापसे, सुरज लोखंडे, जगन्नाथ काळे, प्रमोद मोरे, रमेश कदम, आंबड मॅडम, नरके मॅडम ,खेरूडकर मॅडम, यादव मॅडम, पाखरे मॅडम, सरवदे मॅडम, राठोड मॅडम, मोरे मॅडम, काळे मॅडम यांनी अभिनंदन केले.

विजयराज आरकडे

Post Views: 58
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 6
Total Users : 148116
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.