Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज नवरात्र महोत्सवात रोटरीचे सांस्कृतिक कार्यक्रम

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 4, 2024No Comments1 Min Read

केज नवरात्र महोत्सवात रोटरीचे सांस्कृतिक कार्यक्रम

केज : प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नवरात्र महोत्सवात रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने “होम मिनिस्टर” आणि डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिला व कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन केज रोटरीच्या वतींने अध्यक्ष प्रकाश कामाजी, सचिव अनंत तरकसबंद व संस्थापक अध्यक्ष हनुनंत भोसले यांनी केले आहे.
येत्या मंगळवार दि 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता “होम मिनिस्टर” कार्यक्रम पार पडणार असून यासाठी 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नावनोंदणी करता येईल. मुलामुलींसाठी “डान्स स्पर्धा” गुरुवार दि 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. डान्स स्पर्धेसाठी बुधवार दि 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. नांव नोंदणीसाठी अध्यक्ष प्रकाश कामाजी- 9860652454, हनुमंत भोसले-9423733888, 7972058885,
विकास मिरगणे-9422470710
प्रवीण देशपांडे-9822251555
महेश जाजू- 9422741027 दादाजमाले-9561518333
अरुण अंजाण-+919325023790
बापूराव सिंगण-
9422236139
प्रा डॉ बीजे हिरवे–
09881858578 यांच्याशी संपर्क साधावा.
वरील कार्यक्रम भवानी माता मंदिर परिसरात पार पडतील.
तरी केज शहरातील कलाप्रेमी नागरिक व महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केज रोटरीच्या वतीने करण्यात आले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 55
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 4 0
Total Users : 149340
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.