Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

या दोन घटनेने केज शहरावर शोककळा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 1, 2024No Comments1 Min Read

या दोन घटनेने केज शहरावर शोककळा

केज-
केज शहरामध्ये बप्पा या नावाने प्रसिद्ध असलेले व दलित समाजातील युवक नेतृत्व सुमेध शिंदे यांचे आज ह्रदयविकाराच्या धक्याने निधन झाले.
तसेच केज शहरातील प्रतिष्ठि व्यक्तीमत्व व हिरो शोरुमचे मालक आणि आप्पा नावाने प्रसिद्ध असलेले किशोर शेटे यांचे अपघाती निधन झाले.
या दोन्ही घटनांनी केज शहर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
केज शहरातील सुमेध शिंदे हे नगरसेविका पद्मिनबाई शिंदे यांचे चिरंजीव आहेत. शहरामध्ये बप्पा नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांचा मोठ्ठा मित्रपरिवार होता. दलीत समाजातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
अचानक त्यांचे ह्रदयविकाराच्या धक्याने निधन झाले यामुळे शहरामध्ये व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
याप्रमाणेच केज मधिल हिरो शोरुमचे मालक किशोर शेटे आप्पा यांचा अपघात केज कळंब रस्त्यावर माऊली सिनेमा गृहाजवळ झाला. या घटनेत ते मृत्यूमुखी पडले आहेत.
बीड जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष देवेंद्र शेटे यांचे ते बंधू आहेत.
या दोन्ही घटनांनी केज शहर गहिवरून गेले आहे. आणि सर्वत्र शोककळा पसरली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 53
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 8
Total Users : 149388
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.