Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

चंदन सावरगाव जवळ बस पलटली चालख गंभीर तर काही प्रवाशी जखमी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 30, 2024No Comments1 Min Read

चंदन सावरगाव जवळ बस पलटली

चालख गंभीर तर काही प्रवाशी जखमी

केज-

केज- अंबाजोगाई मार्गावरील चंदन सावरगाव येथे अहमदपूर संभाजी नगर ही बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. ही घटना आज दि. ३०रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली. या अपघातात दहा ते बारा जण जखमी झाले असल्याचे समजते. तर चालक व अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना केज उपजिल्हा रूग्णालयात व काहींना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नागरिक व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींची मदत केली.

विजयराज आरकडे

Post Views: 43
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 7
Total Users : 146037
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.