Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज शहरातील मुलांचे अपहरण प्रकरणाला वेगळे वळण न्यायालयाच्या निदर्शनाने आरोपीच्या फिर्यादीवरून ११ जणांवर गुन्हा नोंद.

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 25, 2024No Comments1 Min Read

केज शहरातील मुलांचे अपहरण प्रकरणाला वेगळे वळण

न्यायालयाच्या निदर्शनाने आरोपीच्या फिर्यादीवरून ११ जणांवर गुन्हा नोंद.

 

केज शहरात अपहरण करते म्हणून काही युवकांनी आरोपी विजय भंडारी यास जबरदस्त मारहाण केली होती.

शाळकरी मुलाचे अपहरण करण्याच्या संशयावरून येथील मच्छीमार्केट परिसरात सोमवारी एकास पकडून त्याला बेदम मारहाण करून त्याची कार फोडून नुकसान केल्याप्रकरणी केज न्यायालयाच्या निर्देशानुसार एकूण ११ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. केज येथील भीमनगर भागात अंकुर मस्के याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याचे अपहरण करण्याच्या संशयावरून मारहाणीची घटना घडली होती. तर याप्रकरणी पोलिसांनी धनराज वळसे केज, आणि विजय गोपीनाथ भंडारी या सनसर, जि. पुणे यांना ताब्यात घेऊन मंगळवारी केज न्यायालयात हजर केले. परंतु जमावाने आपल्याला बेदम मारहाण करुन कार फोडल्याची कैफियत विजय भंडारी याने मांडली. यावर आरोपीची फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश केज न्यायालयाने दिले. त्यानुसार मारहाण करुन कार फोडणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. यात शरद धिवार, शाबेर हबीब शेख परमेश्वर मस्के, दिपक मस्के व इतर सात आठ अनओळखीच्या लोकांवर गुर न.508/2024 कलम 189(12)192(2)191(3)190,118,115,352,324 (4/5) या कलमानुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 58
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 7
Total Users : 146037
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.