Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*मांजरा प्रकल्प ९५%भल्याने नदीकाठच्या गावांना इशारा !*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 25, 2024No Comments1 Min Read

*मांजरा प्रकल्प ९५%भल्याने नदीकाठच्या गावांना इशारा !*

गौतम बचुटे /केज :- बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प ९५%भरले असल्याने कोणत्याही वेळी पाणी सांडव्यातून सोडून विसर्गाची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ६:०० वा. मांजरा प्रकल्प ९५.०५% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात होणारी पाण्याची आवक पाहता मांजरा धरणाच्या सांडव्याद्वारे मांजरा नदी पात्रात कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
तरी मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे.
कोणीही मांजरा नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही. याची खबरदारी घ्यावी. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने.देण्यात आली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 69
विजयराज आरकडे

Related Posts

युसुफवडगाव पोलिसांनी दारूची वाहतूक करणारी कार पकडली दारूसह ४ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

October 12, 2026

चांगल्या संकल्पनेतून केलेल्या कार्याला नक्की यश मिळते — रजनीताई पाटील गंगा माऊली साखर कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देणार – लक्ष्मणराव मोरे (गंगा माऊली शुगरचा पाचवा गळीत हंगाम व सी बी जी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न)

October 12, 2026

कळंब ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे केजपर्यंत; आठवा आरोपी रेवण सोपान नखाते जेरबंद, केज शहरात प्रचंड खळबळ; स्थानिक ड्रग्ज पेडलर्स आणि खरेदीदारांचे धाबे दणाणले

October 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 5 0 4 7 2
Total Users : 150472
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.