Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विजयानंद आरकडे शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित तालुक्यातील एकूण १५ शिक्षक,शिक्षिका यांचा शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मान

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 22, 2024No Comments2 Mins Read

विजयानंद आरकडे
शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित

तालुक्यातील एकूण १५ शिक्षक,शिक्षिका यांचा शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मान

केज

केज तालुक्यातील नाव्होली येथील जि.प. माध्यमिक शाळेचे स. शि. विजयानंद बाबूराव आरकडे यांना शिक्षकांची पतसंस्था (म.)केज च्या शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्षकांची पतसंस्था (म.) केज यांच्या विद्यमाने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रतीवर्षी शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. काल दि. २२ सप्टेंबर रोजी विजयानंद आरकडे यांच्या सह तालुक्यातील एकूण १५ जि. प. माध्यमिक व प्राथमिक शिक्षक, शिक्षिका यांचा शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमासाठी
जेष्ठ नेते राजसाहेब पापा देशमुख,मा.आ. पृथ्वीराज साठे,नगराध्यक्षा सीताताई बनसोड, युवा नेते ऋषिकेश भैय्या आडसकर, गट शिक्षण विभागाचे
बेडस्कर साहेब, सुनील केंद्रे, दत्तात्रेय चाटे
पतसंस्थेचे अध्यक्ष कल्याण काळे तसेच पतसंस्थेचे चेअरमन गलांडे नाना व सर्व संचालक मंडळ किशोर भालेराव, अंबादास काळे, बालासाहेब जोगदंड, आंधळे सर, मोराळे सर, श्रीराम देशमुख, बालासाहेब अंकुशे इत्यादी उपस्थित होते.

 

सुरेखा लोंढे-बचुटे यांनी या पूर्वी साळेगाव केंद्रातील सातेफळ आणि माळेगाव येथील शाळेत अध्यापनाचे काम केले आहे.सध्या त्या नागझरी येथील शाळेत कार्यरत आहेत.त्यांची अध्यपनाप्रती निष्ठा आणि विविध उपक्रमात असलेला सहभाग यामुळे त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिक आहेत.त्यांच्या या कार्याची दखल लव्हुरी केंद्रातील श्री.जगदाळे किरण सर (संचालक) ,केंद्रीय मुख्याध्यापक श्री. चाटे सर ,नागझरी शाळेतील शिक्षक यांच्यासह पत संस्थेचे अध्यक्ष श्री.कल्याण काळे, सचिव संजय गलांडे उपाध्यक्ष अंकुशे सर अधिकृत पंच भालेराव सर यांच्या सह संचालक मंडळाने त्यांची शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार दिनांक 22 सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 56
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 8
Total Users : 149338
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.