Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

समूपदेशन केंद्राचे रेकॉर्ड उघड्यावर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 18, 2024No Comments2 Mins Read

समूपदेशन केंद्राचे रेकॉर्ड उघड्यावर

गुत्तेदाराने पूर्व कल्पना न देता इमारत पाडल्याने महत्वाचे कागदपत्रे भिजून रेकॉर्ड नष्ट होण्याची भीती !

पुरावेच नष्ट झाले तर न्यायालयात काय सादर करणार ?

गौतम बचुटे/केज :- केज येथील जुन्या पोलीस स्टेशनच्या आवारातील महिला समुपदेशन केंद्र हे गुत्तेदाराने कोणतीही पूर्वसूचना न पाडल्याने रेकॉर्ड भिजून नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे जर पुरावे नष्ट झाले तर न्यायालयात काय सादर करणार ! त्यामुळे प्रशासनाने तात्काळ समुपदेशन केंद्रासाठी.जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

बाबतची माहिती अशी की, केज येथील सार्वजनिक बांधकाम.विभागाच्या जागेत जिथे जुने पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयाच्या परिसरात जनविकास सामाजिक संस्थेचे घरगुती हिंसाचार आणि महिला समुपदेशन केंद्र सुरू होते. त्या ठिकाणी सध्या नाट्यगृहाचे बांधकाम सुरू आहे.

दरम्यान रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी कोणीतरी नाट्यगृहाचे काम करणाऱ्या गुत्तेदाराने समुपदेशन केंद्राचा संचालक किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता समुपदेशन केंद्राचे साहित्य असलेले इमारत पाडली. त्या इमारतीत शासकीय कपाट, खुर्च्या, टेबल, कॉम्प्युटर, तसेच विविध फाईल्स व महत्वाचे कागदपत्रे आहेत. त्या कागद-पत्रात दोन हजार पिडीत महिलांचे पोलीस रेकॉर्ड व समुपदेशनचे रेकॉर्ड आहे. ते सर्व रेकॉर्ड आणि साहित्य भिजून महत्वाचे पुरावे नष्ट होण्याची भीती वर्तविली जात आहे.
तसेच या समुपदेशन केंद्रासाठी नवीन पोलीस ठाण्याच्या प्रांगणात जागा देवून समुपदेशन केंद्र सुरू करण्याची मागणी स्मुपदेशिका जनाबाई खाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाच्या प्रती या जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिल्या आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 49
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 3
Total Users : 148113
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.