Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

डॉ. अंजलीताई घाडगे यांच्या संपर्क कार्यालयाचे सौ. सारिकाताई सोनवणे यांच्या हस्ते उदघाटन

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 13, 2024No Comments1 Min Read

डॉ. अंजलीताई घाडगे यांच्या संपर्क कार्यालयाचे सौ. सारिकाताई सोनवणे यांच्या हस्ते उदघाटन

गौतम बचुटे/केज :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ. अंजलीताई घाडगे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन खा. बजरंग सोनवणे यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिका ताई बजरंग सोनवणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या केज विधानसभेच्या संभाव्य उमेदवार डॉ. अंजलीताई घाडगे या मतदारसंघात दौरा करीत असून त्यांना गावोगाव वाढता प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान दि. १३ सप्टेंबर रोजी त्यांनी केज येथे संपर्क कार्यालय सुरू केले आहे.
या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या अर्धांगिनी आणि जिल्हा परिषद सदस्य सौ. सारिकाताई बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संजीवनीताई देशमुख, जिल्हा संघटक तसलीम बागवान, तालुका अध्यक्ष तसलीम इनामदार, तालुका अध्यक्ष शितलताई लांडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष राधाताई सकपाळ, सुनीता डबरे, अर्चना इंगळे, रेखाताई वाघमारे यांच्यासह डॉक्टर अंजलीताई घाडगे यांच्या मातोश्री माजी तहसीलदार शारदाताई घाडगे याही उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना उद्घाटक सारिका ताई सोनवणे यांनी उपस्थित महिलांना आणि डॉक्टर अंजलीताई घाडगे यांना शुभेच्छा देत; आता महिलाही राजकारणात अबला नव्हे तर सबला झाल्या आहेत. केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणून शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडी बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले.

विजयराज आरकडे

Post Views: 40
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 1
Total Users : 148111
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.