Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

राजमुद्रा गणेश मंडळाने साकारला आकर्षक देखावा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन ..! 

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 12, 2024Updated:September 12, 2024No Comments1 Min Read

राजमुद्रा गणेश मंडळाने साकारला आकर्षक देखावा

खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन ..! 

केज-
केज येथील पंचायत समिती मैदानावर स्थापन झालेल्या राजमुद्रा गणेश मंडळाने याही वर्षी उत्तराखंड राज्यातील श्री केदारनाथ मंदीराचा आकर्षक देखावा साकारला आहे. त्याचे आज दि. १२ रोजी सायंकाळी ८ वा. बीड जिल्ह्यचे खासदार श्री बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे राजमुद्रा गणेश मंडळाचे प्रमुख अमर भैय्या पाटील यांनी कळवले आहे.
गेल्या काही वर्षांपासून केज तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षणाचे केंद्र म्हणून राजमुद्रा गणेश मंडळाने आपली ओळख निर्माण केली आहे. त्याच बरोबर हिंदू ,मुस्लिम व इतर सर्व धर्माचे लोक आवर्जून येथे येऊन राजमुद्रा गणेश मंडळाने साकारलेल्या देखावा व आनंद नगरीचा आनंद घेतात.

विजयराज आरकडे

Post Views: 29
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 2
Total Users : 147132
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.