Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने रंगला खेळ पैठणीचा* *रेश्मा गायकवाड ठरल्या पैठणीच्या मानकरी*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 10, 2024No Comments1 Min Read

*वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने रंगला खेळ पैठणीचा*

*रेश्मा गायकवाड ठरल्या पैठणीच्या मानकरी*


केज प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने तुलसी रामायणाचं आयोजन केलेले आहे या तुलसी रामायण कथेचे प्रवक्ते ह.भ.प बाळासाहेब गेंदले महाराज हे लाभले आहेत तर या कथेची आरती केज विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार अंजलीताई घाडगे यांच्या हस्ते घेण्यात आली
वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या महिलांसाठी खेळ पैठणीचा आनंद उत्सवाचा या कार्यक्रमांमध्ये एकूण ३५ महिलांनी सहभाग घेतला होता या खेळामध्ये बकेट बॉल संगीत खुर्ची ग्लास सीडी असे विविध खेळ यामध्ये घेण्यात तर ८ तारखेला लहान मुलांचे खेळ घेण्यात आले . यामध्ये लिंबू चमचा रनिंग असे विविध खेळ घेण्यात आले व ९ तारखेला खास महिलांसाठी खेळ पैठणीचा आनंद उत्सवाचा हा कार्यक्रम घेण्यात आला.
यामध्य पैठणीच्या मानखरी ठरल्या त्या रेश्मा अमित गायकवाड रा. प्रशांत नगर (वकील वाडी) यांनी ५००० रुपये किमतीची पैठणी जिंकली तर या कार्यक्रमाचे निवेदक अनिल वैरागे यांनी केले होते.
या कार्यक्रमात असंख्य महिला उपस्थित राहुल कार्यक्रमाची शोभा वाढवली.

विजयराज आरकडे

Post Views: 33
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 1
Total Users : 148111
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.