Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*संयुक्त अरब अमिरातीत कार्यरत असणारे शास्त्रज्ञ यांच्या हस्ते साळेगाव येथे गणपतीची आरती*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 10, 2024No Comments1 Min Read

*संयुक्त अरब अमिरातीत कार्यरत असणारे शास्त्रज्ञ यांच्या हस्ते साळेगाव येथे गणपतीची आरती*

गौतम बचुटे/केज :-
संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथील शास्त्रज्ञ डॉ प्रसन्ना राऊत यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील साळेगाव ता के ज येथील गणपतीची आरती करण्यात आली.
संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथे बीड जिल्ह्यातील साळेगाव ता. के ज येथील डॉ प्रसन्ना राऊत हे शास्त्रज्ञ म्हणून सेवा देत आहेत. डॉ. प्रसन्ना राऊत यांचे वडील हे केज बीड जिल्हा परिषदेच्या पशू संवर्ध विभागात सहाय्यक पशूधन विकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. तर आई गृहिणी आहे. त्यांचे मामा हे प्रसिद्ध इतिहास संशोधक, साहित्यिक आणि नाट्यकर्मी तथा लेखक डॉ. सतीश साळुंखे आहेत. तसेच चुलते व चुलत भाऊ हे मोलमजुरी करतात.
दरम्यान शास्त्रज्ञ डॉ. प्रसन्ना राऊत हे त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी परदेशातून मायदेशी आलेले आहेत. त्यांना साळेगाव येथील बस स्टँडचा राजा गणेश मंडळाने त्यांना विशेष अतिथी म्हणून बोलविले होते.
त्या निमित्त दिनांक ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वा. डॉ. प्रसन्ना राऊत यांच्या हस्ते गणपतीची आरती संपन्न झाली. या वेळी आकाश गायकवाड, गणेश मंडळांचे सल्लागार कृषी सहाय्यक गोविंद टोपे, सचिन राऊत, जय जोगदंड, अक्षय वरपे, लक्ष्मण लांडगे, मधुकर पुरी, संतोष मेडकर, दशरथ राऊत, सात्विक राऊत, दत्ता वरपे, रितेश बचुटे, यश बचुटे, दत्ता गाढवे, कैलास गाढवे, सुज्योत बचुटे, साहील राऊत आदी उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 59
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 1
Total Users : 148111
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.