Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*केज परिसरातून राष्ट्रीय खेळाडूं निर्माण व्हावेत:* ,*खासदार बजरंग बप्पा सोनवणे* केज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उदघाट्न प्रसंगी प्रतिपादन*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 10, 2024No Comments1 Min Read

*केज परिसरातून राष्ट्रीय खेळाडूं निर्माण व्हावेत:* ,*खासदार बजरंग बप्पा सोनवणे* केज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उदघाट्न प्रसंगी
प्रतिपादन*
____________________
_केज प्रतिनिधी_ महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत बीड जिल्हा क्रीडा कार्यालय व गटसधान केंद्र केज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल केज याठिकाणी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेस सुरुवात झाली.
स्पर्धेचे प्रमुख उदघाटन मा. खासदार बजरंगबप्पा सोनवणे साहेब यांच्या हस्ते झाले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री मा. श्री अंकुशराव इंगळेसाहेब होते तर प्रमुख उपस्थिती श्री. महाजन साहेब पोलीस उपनिरीक्षक केज हे होते. यांचे स्वागत प्रिन्सिपल गणेश कोकीळ सर व क्रीडा संयोजक श्री. विनोद गुंड सर यांनी केले
_ या वेळी मार्गदर्शन करताना खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ खेळून आपल्या केजचे नाव राष्ट्रीय पातळीवर न्यावे अशी इच्छा यावेळी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केली._ तर, या स्पर्धेसाठी पंच म्हणून बर्डे सर,गिरी सर, कांबळे सर, पवार सर, तोंडसे सर, नागरगोजे सर, शुभम जाधव सर, कोरडे सर, शेवाळे सर यांनी काम पहिले.
या स्पर्धेला क्रीडाशिक्षक पटाईत सर, टिके सर, जोगदंड सर, खडबडे सर, लोंढे मॅडम, गिरी मॅडम उपस्थित होते.
या प्रसंगी क्रीडा संयोजक विनोद गुंड सर यांनी प्रास्ताविक केले तर गिरी सर यांनी सूत्रसंचलन केले.
या स्पर्धेत केज तालुक्यातील तीस पेक्षा अधिक संघांनी सहभाग नोंदवला होता.

विजयराज आरकडे

Post Views: 34
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 2
Total Users : 147132
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.