Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*केज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलच्या विद्यार्थिनींचा संघ प्रथम.!*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 10, 2024No Comments1 Min Read

*केज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलच्या विद्यार्थिनींचा संघ प्रथम.!*

केज ! प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग आणि गटसधान केंद्र केज यांच्या व तिने आयोजित तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धा आज दिनांक 09 सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल केज येथील मैदानावर संपन्न झाल्या.
या स्पर्धेत केज शहरातील नामांकित विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुल या शाळेचा (14 वर्षीय) मुलींचा संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संचालक विजयकांत मुंडे व प्रा.सौ.माधुरीताई मुंडे,शाळेच्या प्रा.अभिलाषा सारंगदेवोत,क्रीडाशिक्षिका तसेच मार्गदर्शिका अंकुरवाड मॅडम यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.स्पर्धेमध्ये चैतन्या पाटील,रेणुका मुंडे,सायली थोरात,सिद्धी लोकरे,काव्या समुद्रे,मधुरा घुले,आर्या जाधव,प्रतिक्षा काळे,जान्हवी गदळे,श्रुती नागरगोजे,जाधव जान्हवी,स्वरा सारुक,सांची साखरे यांनी सहभाग नोंदवला होता.यानंतर विजयी संघाला पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

विजयराज आरकडे

Post Views: 48
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 4
Total Users : 149334
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.