जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने डॉ अंजलीताई घाडगे यांचा सत्कार
केज
केज विधानसभा मतदार संघाच्या म. वि. आ. च्या संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे अशा डॉ अंजलीताई घाडगे यांचा जिजाऊ ब्रिगेडच्या बीड जिल्हा अध्यक्षा राधाबाई सपकाळ यांनी व महिला पदाधिकारी यांनी त्यांचा सत्कार करून होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
