Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला संगीता ठोंबरे यांच्यासह चालक जखमी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 28, 2024Updated:August 28, 2024No Comments1 Min Read

जी आमदार संगिता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला

संगीता ठोंबरे यांच्यासह चालक जखमी

केज –

केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या गाडीवर एका व्यक्तीने दगड मारून हल्ला केला आहे. यात गाडीचा काच फुटून समोर बसलेल्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या चेहर्याला मार लागला आहे तसेच वाहन चालकही जखमी झाला आहे.
ही घटना तालुक्यातील दहीफळ येथे घडली असून संगीताताई ठोंबरे या उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाल्या आहेत.

नेमका हा प्रकार कशा मुळे घडला व त्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही.

विजयराज आरकडे

Post Views: 80
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 9
Total Users : 148109
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.