Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

वसंत प्राथमिक शाळेत बाल गोपाळांनी केला दहीहंडी उत्सव आनंदाने साजरा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 27, 2024No Comments1 Min Read

वसंत प्राथमिक शाळेत बाल गोपाळांनी केला दहीहंडी उत्सव आनंदाने साजरा

केज-
येथील वसंत प्राथमिक शाळा केज येथील बालगोपाळांनी गोपालकाला निमित्ताने दहीहंडी उत्सव उत्साहाने साजरा करून आनंद घेतला.

शहरातील मराठी-सेमी माध्यमातील एक नामांकित शिक्षण देणारी शाळा म्हणून वसंत प्राथमिक शाळेची ओळख आहे.

गोपालकाला निमित्ताने आयोजित दहीहंडी उत्सव कार्यक्रमात शाळेतील बालगोपाळांनी राधा कृष्ण वेशभूषा परिधान करून व विविध नृत्य सादरीकरण करून आनंद साजरा केला.

यानंतर सर्व विद्यार्थी यांच्या एकजुटीने दहीहंडी फोडून उत्सव उत्साहाने साजरा केला गेला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख, किरण अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर, यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून हा उत्सव उत्साहाने साजरा करण्यासाठी प्रेरणा दिली.
अंगणवाडी सेविका बनसोडे मॅडम, गायकवाड मॅडम व पालक वर्ग यांनी यावेळी विशेष सहकार्य केले.

विजयराज आरकडे

Post Views: 60
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 9
Total Users : 148109
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.