Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

डॉ अंजलीताई घाडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश येणार्या काळात केज मतदारसंघात योग्य संधी देऊन न्याय देण्याचे मा. जयंत पाटील यांनी केले मोठे विधान

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 26, 2024No Comments1 Min Read

डॉ अंजलीताई घाडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश

येणार्या काळात केज मतदारसंघात योग्य संधी देऊन न्याय देण्याचे मा. जयंत पाटील यांनी केले मोठे विधान

केज-
केज मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्त्या डॉ अंजलीताई घाडगे यांनी रा. कॉ. शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत एका आयोजित मेळाव्यात पक्ष प्रवेश केला आहे.

यावेळी मा. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून अंजलीताई घाडगे यांची माहिती उपस्थित नेते, कार्यकर्ते यांना देताना सांगितले की, डॉ अंजलीताई घाडगे या उच्च शिक्षित असून त्यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात चांगले कार्य आहे. शिव स्वराज्य यात्रा केज मतदारसंघात पोहचल्यानंतर त्यांनी व त्यांच्या संबधित कार्यकर्ते यांनी खूप छान पध्दतीने स्वागत केले आहे.

तसेच त्यांनी २०१४ ची विधानसभा निवडणुक कॉंग्रेस पक्षाकडून लढवली असल्याने राजकीय अनूभव आहे.
येत्या काळात केज मतदारसंघात त्यांना योग्य संधी देऊन काम करण्याची जबाबदारी दिली जाईल. असे वक्तव्य केले आहे.

या विधानामुळे केज मतदारसंघातून डॉ अंजलीताई घाडगे यांच्या रूपानें सर्व परिचित व सर्व नेते, कार्यकर्ते यांच्या सोबत असणारे मैत्रीपूर्ण संबंध असणारा चेहरा दिला जावा अशी चर्चा केज मतदारसंघात होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 32
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 7
Total Users : 146037
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.