Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

जि.प.मा.शा.भाटुंबा शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 18, 2024No Comments1 Min Read

जि.प.मा.शा.भाटुंबा शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

केज –

महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा ही अत्यंत प्रतिष्ठित आणि अवघड समजली जाणारी परीक्षा आहे . या परीक्षेत जि. प. मा. शा. भाटुंबा ता.केज शाळेची विद्यार्थिनी कु.प्रणिता नवनाथ गरड हिने शिष्यवृत्तीधारक (इ.८वी) होण्याचा बहुमान पटकावत शाळेची व स्वतःच्या कुटुंबाची मान परिसरात उंचावली आहे.

शासकीय क्रीडा विभागातर्फे दरवर्षी पावसाळी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात, यावर्षी प्रथमच सहभागी होणाऱ्या कु.भक्ती किरण धपाटे या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत विजयी होत थेट जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत धडक मारत गावाच्या शीर पेचात यशाचा तुरा रोवला आहे.

जि. प. मा. शा. भाटुंबा शाळेचे मुख्याध्यापक श्री.डाॅ. कंचनवार सर व त्यांचे सहकारी शिक्षकवृंद यांनी शाळेच्या नियमित ३६५ दिवस सुरु असलेल्या उपक्रमांचा हा परिपाक असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे गतवर्षीच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धेत देखील भाटुंब्याची शाळा तालुकास्तरावर उपविजेती ठरलेली आहे. गुणवत्ता, क्रीडा आणि व्यवस्थापन अशा सर्वच क्षेत्रात ही ग्रामीण भागातील भाटुंब्याची शाळा घौडदौड करत आहे.

होळ केंद्राचे के.प्र. श्री.चवरे सर, भाटुंबा गावातील सरपंच, उपसरपंच, पालकवर्ग आणि सर्वच प्रतिष्ठित नागरिकांनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच परिसरातून देखील कु. प्रणिता गरड, कु. भक्ती धपाटे आणि शाळेचे कौतुक करण्यात येत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 49
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 4 0 2
Total Users : 149402
Views Today : 15

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.