Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*अपघातातील जायबंदी युवकाचा उपचारा साठी पैसे नसल्याने गळफास घेवून आत्महत्या*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 22, 2024No Comments2 Mins Read

*अपघातातील जायबंदी युवकाचा उपचारा साठी पैसे नसल्याने गळफास घेवून आत्महत्या*

*आत्महत्ये पूर्वी दिवंगत वडिलांच्या फोटोची केली पूजा*

गौतम बचुटे/केज :- पाच महिन्या पूर्वी मोटार सायक आणि ट्रकच्या अपघातात हात व पाय जायबंदी झालेल्या तरुणाने २८ वर्षाच्या तरुणाने उपचाराला पैसे नसल्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आले.

या बाबतची माहिती अशी की, दि. २१ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वा. च्या सुमारास केज तालुक्यातील कोठी येथे गणेश नवले या २८ वर्षाच्या तरुणाने घरातील आडूला गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
गणेश नवले हा खाजगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.
दि. ९ मार्च रोजी गणेश नवले हा मस्साजोग येथील त्याच्या मोटार सायकल क्र. (एम एच-४४/डब्ल्यु-१७२०) वरून गावाकडे जात असताना दुपारी ४:०० वास. च्या सुमारास त्याला केज-मांजरसुंबा रोडवर जुन्या शिंदी रस्त्या जवळ असलेल्या कुंभार वस्ती जवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव वेगातील अशोक लेलँड ट्रक क्र. (एम एच-२०/ई एल-८८२९) ने जोराची धडक दिली होती. यात त्याच्या उजव्या हाताला व डाव्या पायाला आणि तोंडाला मार लागला होता. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करण्यात आले होते. या अपघातात त्याचा उजवा हात आणि डावा पाय जवळ जवळ निकामी झाला होता. अपघातातील जखमी गणेश नवले याच्या तक्रारी वरून दि. १५ मार्च रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १४५/२०२४ भा. दं. वि. २७९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नवले याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून वडील लहानपणीच वारले आहेत. तर एक भाऊ देखील खाजगी वाहनावर ड्राइव्हवर म्हणून काम करीत आहे आणि आई मोलमजुरी करीत आहे.

———————————————-

*आत्महत्या करण्या पूर्वी केली दिवंगत वडिलांच्या फोटोची पूजा :-*
गणेश नवले याने ज्या घरात गळफास घेतला; त्या घरात त्याने त्याचे दिवंगत वडील कै. विलास नवले यांच्या फोटोला अगरबत्ती लावून पूजा केली आणि नंतर गळफास घेतला असावा. कारण ज्यावेळी दरवाजा उघडून पाहिला. त्या वेळी फोटो पुढे पेटविली अगरबत्ती ही अर्धी जळालेली होती असे गावातील नागरिकांनी सांगितले.

विजयराज आरकडे

Post Views: 59
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 1
Total Users : 149381
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.