Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*गावकऱ्यांनी वाचविले हरणानाचे प्राण !*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 21, 2024No Comments1 Min Read

*गावकऱ्यांनी वाचविले हरणानाचे प्राण !*

गौतम बचुटे/केज :-
केज तालुक्यातील साळेगाव येथे रस्त्यावर जखमी झालेल्या हरणाचे प्राण गावातील तरुणांनी वनविभागाला माहिती दिल्याने वाचले.

या बाबतची माहिती अशी की, दि. २० जुलै रोजी सायंकाळी ५:०० वा. च्या सुमारास साळेगाव ता. केज येथील ३३ के.व्ही. वीज उपकेंद्रात जवळ एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या हरिणाला जोराची धडक दिल्याने हरीण जखमी झाले होते. ही माहिती जय जोगदंड, रामेश्वर शिंदे, वीज उपकेंद्राचे ऑपरेटर श्रीहरी घुगे, लिंबाजी लोखंडे, बालाजी नन्नवरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर जावून धारूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्या नंतर धारूर वन विभागाचे वनरक्षक वचिष्ठ भालेराव, चालक शाम गायसमुद्रे आणि गोके यांनी जखमी हरीणाला उपचारासाठी घेवून गेले.

गावकरी आणि वनविभागाचे कर्मचारी यांच्या तात्पुरतेमुळे अपघातातील जखमी हरणाचे प्राण वाचले.

विजयराज आरकडे

Post Views: 64
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 1
Total Users : 149381
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.