Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

वनविभागाची गाडी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात गेली

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 20, 2024No Comments1 Min Read

वनविभागाची गाडी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात गेली

गौतम बचुटे/केज :-
केज अंबाजोगाई रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कुंबेफळ ते चंदनसावरगाव दरम्यान रस्त्याच्या खड्ड्यात गेली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.

या बाबतची माहिती अशी की, दि. २० जुलै रोजी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान केजकडून अंबाजोगाईकडे रोपे घेवून जात असलेली महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाची गाडी क्र. (एम एच-३०/एफ जी-३२१३) ही कुंबेफळ ते चंदनसावरगाव दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला रोडच्या कडेच्या खड्ड्यात गेली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताचे कारण समजले नसले तरी सदर अपघात हा वाहना समोर शेळ्या आडव्या आल्याने त्यांना चुकविण्याच्या नादात अपघात घडला असावा. अशी चर्चा आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 68
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 2
Total Users : 149332
Views Today : 3

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.