Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 20, 2024No Comments1 Min Read

केज तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

गौतम बचुटे/केज :-
केज शहरातील आणि तालुक्यातील एका खेडे गावातील अशा दोन वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि.१८ जुलै रोजी दुपारी १:०० वाजण्याचे सुमारास केज शहरातील मुलगी वय (१४ वर्षे) हिचे आई वडील मोलमजुरीसाठी बाहेरगावी गेले असताना तिचे राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. मुलीच्या नातेवाईक यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दुसऱ्या घटनेत तालुक्यातील एका गावातील मुलगी वय (१५ वर्ष) ही बडेबाबा दुपारी १२:०० वा.च्या सुमारास तिचा भाऊ आजारी असल्याचे कारण सांगून दप्तर शाळेत ठेवून निघून गेली आहे.
तिचे वडील यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध अज्ञात कारणासाठी पळवुन नेले असल्याचा तक्रार करण्यात आली आहे.

या अपहरण प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोडे आणि पोलीस जमादार राजू वंजारे हे तपास करीत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 59
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 1
Total Users : 149381
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.