Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केजमध्ये कुणी आणली विनाकारण आनंदनगरी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 15, 2024Updated:July 15, 2024No Comments1 Min Read

केजमध्ये कुणी आणली विनाकारण आनंदनगरी

केज-

केज पंचायत समिती मैदानावर आनंद नगरी ऐन पावसाळ्यात अवतरत आहे. यामुळे नागरीक विचार करत आहेत की, नेमके कोणत्या कारणास्तव ही आनंद नगरी सजत आहे.
गणपती उत्सव, दसरा,उरूस,अशा कारणांमुळे केजकर आनंद नगरी चा आनंद घेतात मात्र ही अचानक आलेल्या आनंद नगरी मुळे, केज करांच्या आनंदावर विर्जन पडणार आहे. यामुळे बाजार उठणार, लहान बालके हट्ट करणार जाण्याचा वातावरण पावसाळी, लेकरे आजारी पडणार, नक्की कुणी दिली परवानगी, व कशासाठी हे समजून येत नसल्याने नागरीक हैराण आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 47
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 7
Total Users : 148107
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.