Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विठ्ठलराव सखाराम सोनकांबळे यांच्या सातव्या पूण्यस्मरणार्थ मोफत शालेय साहित्य वाटप

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 13, 2024No Comments1 Min Read

विठ्ठलराव सखाराम सोनकांबळे यांच्या सातव्या पूण्यस्मरणार्थ मोफत शालेय साहित्य वाटप

नांदेड येथील गोविंदेश्वर प्रा.शाळेत इ.पहिली ते सातवीच्या सर्व विद्याध्यांना विठ्ठलराव सोनकांबळे – शाखा अभियंता सिंचन भवन नांदेड यांच्या 7 व्या पुण्यस्मरणार्थ त्यांची पत्नी श्रीम सुनंदा सोनकांबळे व मुलगी वर्षा संजय इंगळे (कॉन्ट्रेक्टर) यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वहया, पेन व इतर साहित्य वाटप करण्यात आले.वर्षा संजय इंगळे या त्यांच्या वडीलांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक क्षेत्रात असे मोठे उपक्रम राबवितात. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी त्याचे आभार मानले. यावेळी सुनंदा सोनकांबळे, वर्षा इंगळे, संध्या सिंदगिकर, किडे शोभा माधव नामवाड, पालक शरद चव्हाण सर्व विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 56
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 2
Total Users : 149332
Views Today : 3

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.