Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली साठी जाणाऱ्या स्वयंसेवकांना रंजीत आडसकर यांच्याकडून नाष्टा व पाण्याची उत्तम सोय

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 11, 2024No Comments1 Min Read

मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली साठी जाणाऱ्या स्वयंसेवकांना रंजीत आडसकर यांच्याकडून नाष्टा व पाण्याची उत्तम सोय

केज-

केज तालुक्यातील कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात रमेशराव आडसकर यांचा सहभाग असतो.
त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांचे सुपुत्र रंजित (दादा) आडसकर समाजसेवेत अग्रेसर आहेत.
बीड येथे झालेल्या जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण रॅली साठी केज-बीडकडे जाणाऱ्या गाड्यासाठी बीड रोडवर नाष्टा व पाणी याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत नाष्टा व पाणी वाटप करण्यात आले.
कार्यकमाची सुरुवात रंजित (दादा) आडसकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली.

या उपक्रमाचे व रंजित आडसकर यांचे सर्व समाज बांधवातून कौतुक केले जात आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन मोहनराव बर्डे,
पांडुरंग भोसले, डी.एस.यादव, प्रा.गणेश चाळक, प्रा.शाहु साखरे , मुख्याध्यापक प्रविण देशमुख, प्रा.साबळे, प्रा.धपाटे ,डी.एस.यादव , पांडुरंग आगळे, राजाभाऊ कुचेकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

विजयराज आरकडे

Post Views: 40
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 0
Total Users : 147130
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.