लेकी उंच भरारी घेतील..!
मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मुली ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा मुलींना याचा फायदा होणार असून यामुळे त्यांचे उच्च शिक्षणाचे प्रमाणही वाढणार आहे. उच्च शिक्षण घेऊन या जिजाऊ – सावित्रीच्या लेकी आर्थिक सक्षम होऊन नक्कीच उंच भरारी घेतील. शासनाने मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत जो निर्णय घेतलेला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो.
शिवमती राधा सपकाळ बीड जिल्हा अध्यक्ष जिजाऊ बिग्रेड महाराष्ट्र
