Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा संपन्न

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 7, 2024No Comments3 Mins Read

स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा संपन्न
*—————————————–*
५ वी नवोदय, शिष्यवृत्तीधारक, एम. टी. एस. ऑलंपियाड, सैनिकी स्कूल व इतर परीक्षेतील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
*============================*

*केज प्रतिनिधी: दि. ६ जुलै-* जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( प्रा. वि. ) या शाळेमध्ये दि. ६ जुलै २०२४ रोजी ५ वी नवोदय, शिष्यवृत्तीधारक, एम. टी. एस. ऑलंपियाड, महाराष्ट्र टॅलेंट सर्च, सैनिकी स्कूल व इतर परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अंकुशरावजी इंगळे अध्यक्ष, जी. वि. शि. मंडळ केज तसेच सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती केज, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री. गिन्यानदेव गदळे हे उपस्थित होते. समवेत संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पांडुरंग तांदळे, नारायण अण्णा अंधारे, फजीलोद्दीन काजी, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. शैलाताई इंगळे, शाळेचे मु.अ. वसंत शितोळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी ५ वी नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये- सत्वधर सोहम दत्ता, शिंदे स्वरूप पुरुषोत्तम, घोळवे माही श्रीनिवास, इत्यादी.

५ वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये- ससाणे श्रावण गणेश तालुक्यातून पहिला, डोईफोडे सोहम विक्रम तालुक्यातून दुसरा, सत्वधर सोहम दत्ता तालुक्यातून तिसरा, शिंदे स्वरूप पुरुषोत्तम तालुक्यातून पाचवा, चव्हाण वेदार्थ सुंदर तालुक्यातून सहावा, वाघमारे सायुज्य रामदास तालुक्यातून सातवा, इत्यादी.

महाराष्ट्र टॅलेंट सर्च राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये- चि. मुंडे आर्यन अंगद वर्ग सहावी, राज्यातून सर्वप्रथम तसेच ६००० रुपये रोख पारितोषिक प्राप्त, कु. टिंगरे श्रावणी बालासाहेब वर्ग तिसरी, केंद्रातून सर्वप्रथम, भराटे सुधांशू अंगद, वर्ग सहावी केंद्रातून द्वितीय, कदम कार्तिक सुरेश, वर्ग सहावी, केंद्रातून तृतीय, केदार श्रीकृष्ण भगवान, वर्ग सातवी, केंद्रातून सर्वप्रथम, यादव हिंदवी विष्णू, वर्ग सातवी, केंद्रातून द्वितीय, वनकळस श्रेयश शरद, वर्ग दुसरी, केंद्रातून सर्वप्रथम तसेच अबेक्स ब्रेन, नॅशनल लेव्हल प्रथम इत्यादी.

एमटीएस ऑलंपियाड राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये- वाघमारे श्रीशा रामदास वर्ग पहिली सिल्व्हर मेडल, वनकळस श्रेयश शरद वर्ग दुसरी जिल्हास्तरीय सिल्व्हर मेडल, मिटकरी स्वरा विनोद वर्ग दुसरी ब्रॉन्झ मेडल, टिंगरे श्रावणी बालासाहेब वर्ग तिसरी, जिल्हास्तरीय सिल्व्हर मेडल, शेप सुरज रामराव वर्ग तिसरी सिल्व्हर मेडल, डोंगरे समृद्धी संतोष वर्ग तिसरी सिल्व्हर मेडल, घोळवे रूपाली केशव वर्ग तिसरी सिल्व्हर मेडल, थोरवे शौर्य सुशेन वर्ग तिसरी सिल्व्हर मेडल, मुंडे अक्षरा नानासाहेब वर्ग तिसरी सिल्व्हर मेडल, गाढवे आरुषी आतिश वर्ग तिसरी ब्रॉन्झ मेडल, धस आदित्य वैजनाथ वर्ग चौथी सिल्व्हर मेडल, सोनवणे रेणुका विलास वर्ग चौथी ब्रॉन्झ मेडल, शिंदे स्वरूप पुरुषोत्तम वर्ग पाचवी जिल्हास्तरीय गोल्ड मेडल, सत्वधर सोहम दत्ता वर्ग पाचवी राज्यस्तरीय ब्रॉन्झ मेडल, वाळके ओमकार विकास वर्ग पाचवी सिल्व्हर मेडल, वनकळस शरयू शरद वर्ग सहावी सिल्व्हर मेडल, तसेच चंद्रपूर येथे सैनिकी स्कूल साठी निवड व डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत गोल्ड मेडल, कुलकर्णी शार्दुल महेशराव वर्ग सहावी सिल्व्हर मेडल इत्यादी.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. मेघशाम मंगरूळकर यांनी केले आभार श्री. रामराव शेप यांनी मानले.

विजयराज आरकडे

Post Views: 52
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 1
Total Users : 149381
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.