Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

रमेश आडसकर यांनी उपोषणकर्ते यांची पाण्याच्या टाकीवर चढून घेतली भेट; उपोषणकर्ते यांच्या उपोषणाची दखल घेण्याची प्रशासनाकडे केली मागणी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 7, 2024No Comments2 Mins Read

रमेश आडसकर यांनी उपोषणकर्ते यांची पाण्याच्या टाकीवर चढून घेतली भेट;

उपोषणकर्ते यांच्या उपोषणाची दखल घेण्याची प्रशासनाकडे केली मागणी

केज-

केकतसारणी ता केज येथे सुरू असलेल्या उपोषणाला माजलगाव विधानसभा मतदार संघाचे नेते मा. रमेशराव आडसकर साहेब यांनी भेट घेऊन गावकऱ्यांशी संवाद करून नंतर पाण्याच्या टाकीवर जाऊन उपोषण कर्त्याशी चर्चा करून प्रशासनाला या आंदोलनाची दखल घेण्याची विनंती केली आहे. धनगर समाजाला एस टी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी चार तरुण पाण्याच्या टाकीवर गेल्या सहा दिवसापासुन उपोषण चालु आहे. दि. 6 रोजी उपोषण स्थळी जाऊन सर्व गावकरी व उपोषण कर्ते तरुण यांच्याशी जवळपास दोन तास सकारत्मक चर्चा करून पाण्याच्या टाकीवर जाऊन उपोषणकर्ते यांच्याशी चर्चे दरम्यान मा . जिल्हाअधिकारी बीड यांना फोन करत आमरण उपोषण स्थळी भेट द्यावी अशी विनंती केली असता मा . जिल्हाधिकारी साहेब यांनी मी दि . 7 रविवार रोजी उपोषणकर्त्यांच्या भावना समक्ष उपस्थित राहून यातुन काही सकारात्मक विचार होईल या साठी प्रयत्न करू असे सांगितले .
मा . आडसकर साहेब उपोषण स्थळी आल्याचे केकत सारणी येथे येणार आसल्याचे समजल्यावर परिसरातील धनगर समाजातील बांधव मोठया संख्येने उपस्थित होते . प्रथम मा . आडसकर साहेबांनी उपोषण स्थळ आसलेल्या पाण्याचा टाकीजवळ आसणाऱ्या मंडपामध्ये बसत उपस्थित धनगर समाजातील लहाण थोरा सोबत चर्चा केली व नंतर पाण्याच्या टाकीवर चडत जाऊन उपोषणास बसलेले आनंद राजेभाऊ धायगुडे .
संदिप धोंडीराम धायगुडे . अंकुश मन्नाडे . आणि इतर एक उपोषण कर्त्यांना चर्चा करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली .
आपण पालकमंत्री महोदय यांना भेट देण्याचीही विनंती करू . आपण आपल्या तब्येतेची सर्वप्रथम काळजी घ्या अम्ही या लडयात तुमच्या सोबत आहेत . धनगर समाजाला एस टी प्रवर्गातुन अरक्षण मिळावे ही मागणी तुमची रास्त आहे व खुप जुनी मागणी आहे . तुम्ही अम्ही सर्व मिळुण ही मागणी आपल्या पदरात पाडुण घेवु आसे या वेळी मा . रमेशराव आडसकर साहेब यांनी उपोषण साठी बसलेल्या तरुणाना सांगितले तर आडस प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व त्यांचे सहकारी यांना फोन करुण बोलवत ते येईपर्यंत थांबुन उपोषनास बसलेल्या तरुणांना सलाईन लावण्याचे व उपोषण कर्त्याना आपण सलाईन घ्यावे ही विनंती केली.

विजयराज आरकडे

Post Views: 61
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 1
Total Users : 149331
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.