Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

४१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर बबन वंजारे सेवानिवृत्त पाटोदा भुमीअभिलेख कार्यालयात रंगला सेवापुर्ती सोहळा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 30, 2024No Comments2 Mins Read

४१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर बबन वंजारे सेवानिवृत्त

पाटोदा भुमीअभिलेख कार्यालयात रंगला सेवापुर्ती सोहळा

पाटोदा / प्रतिनिधी

बीड तालुक्यातील येळंमघाट येथील रहिवासी व पाटोदा येथील भुमीअभिलेख कार्यालयात दप्तरबंद म्हणून कार्यरत असलेले मा. बबन वंजारे व हे ४१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप अधिक्षक मा.शैलेंद्र गायकवाड व माजलगाव भुमीअभिलेख कार्यालयाचे संजान साहेब हे होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.शैलेंद्र गायकवाड म्हणाले की बबन वंजारे म्हणजे कामाप्रती समर्पित व्यक्ती असून कोणतीही जबाबदारी सोपवली ती वेळे आधी करण्यात पटाईत होते.
तसेच कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस नेमकं काम काय,व ते कोणाकडे जावं लागेल आदी गोष्टीचं योग्य मार्गदर्शन करीत असल्याने कार्यालयातीत प्रत्येक कर्मचारी असो किंवा कामानिमित्त येणारा व्यक्ती बबन वंजारे यांच्या कामाचं कौतुक केल्याशिवाय जात नसे त्यामुळे बबन वंजारे यांची कमतरता कार्यालयाला नेहमीच भासत राहील असे प्रतिपादन केले.
बबन वंजारे मागच्या ४१ वर्षांपूर्वी भुमीअभिलेख कार्यालयात रुजू झाले होते.या दरम्यान त्यांनी माजलगाव,बीड आणि आष्टी येथे सेवा केल्यानंतर त्यांची बदली पाटोदा येथे १२ वर्षांपूर्वी बदली झाली होती. पाटोदा येथे त्यांच्याकडे दप्तरबंद विभागाची जबाबदारी होती. तिथेही अगदी चोखपणे आपले कर्तव्य बजावल्यानंतर दि .२८ जुन शुक्रवार रोजी ते सेवानिवृत्त झाले.
दरम्यान भुमीअभिलेख कार्यालयात त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करून सेवेतून निरोप देण्यात आला या प्रसंगी तर कार्यालयातील सुनिल बागुल व पुजारी साहेब यांनी बबन वंजारे यांचे कार्यालयातील कामे त्यांच्या स्वभावाबद्दल जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी अनेकांचे डोळे भरून आले होते.यावेळी कार्यालयाचे कुरूडे साहेब,वायसकर मॅडम,सुरोजनी मॅडम,वीर,जाधव,पाठक,प्रा.वंजारे सर,मा.कोषागार महेबुब पठाण,रहिम भाई, शहाबाज सय्यद,पत्रकार जावेद शेख व बबन वंजारे यांचे कुटुंब आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 62
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 1
Total Users : 149331
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.