Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

सामाजिक मूल्य जोपासत वाढदिवस साजरा केला पाहिजे – विजयकांत मुंडे सरपंच सौ.रुपाली मुंडेंचा वाढदिवस जनतेच्या सेवेत समर्पित

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 28, 2024No Comments1 Min Read

सामाजिक मूल्य जोपासत वाढदिवस साजरा केला पाहिजे – विजयकांत मुंडे

सरपंच सौ.रुपाली मुंडेंचा वाढदिवस जनतेच्या सेवेत समर्पित

केज ! प्रतिनिधी

*वाढदिवसाच्या निमित्ताने खर्चाचा विपर्यास करण्यापेक्षा शालेय विद्यार्थी अथवा गरजू लोकांना मदतीचा हातभार लावून वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक मूल्य जोपासले पाहिजेत असे प्रतिपादन जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी देवगाव येथे केले आहे.*

*देवगावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ.रुपालीताई अतुल मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी देवगाव येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचा शुभारंभ विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांच्या शुभहस्ते तर युवा नेते अतुल मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यामध्ये देवगाव जिल्हा परिषद शाळेला LEDTV,LED लाईट,साऊंड बॉक्स इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले.तर अंगणवाडी शाळेला टेबल खूर्चा तसेच देवगाव येथील नागरिकांना कचरा कुंडी व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ३५१ फळांच्या झाडांचे मोफत वाटप करण्यात आले.याप्रसंगी संवाद साधताना सध्याच्या युगात वाढदिवस साजरा करण्याचे अनेक प्रकार आहेत.परंतू आजचा हा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा केल्याबद्दल जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी सौ.कृष्णाताई मुंडे,प्राचार्या सौ.माधुरीताई मुंडे,राधाकिसन मुंडे,उपसरपंच सुभाष मुंडे,मुख्याध्यापक ठोंबरे सर,बी.एन मुंडे,रामराव मुंडे,पांडुरंग मुंडे,अमोल मुंडे,तपासे आन्ना,रामदास मुंडे यांच्यासह मिञ परिवार,हितचिंतक,विद्यार्थि,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

विजयराज आरकडे

Post Views: 51
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 1
Total Users : 149331
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.