Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

ट्रक कार अपघात दोन ठार तिघे जखमी;  केज जवळ आज पहाटे घडली घटना

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 26, 2024No Comments1 Min Read

 ट्रक कार अपघात
दोन ठार तिघे जखमी;

 केज जवळ आज पहाटे घडली घटना

केज-

मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दि, २६, जून रोजी पहाटे साडेचार वाजता बीडहून अंबाजोगाईकडे येणारा ट्रक क्र, एम.एच. ४४ / ए,बी -८७८६, हा कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता. त्यावेळी ट्रक चालक हे त्यांच्या ट्रकची पाहणी करीत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने क्र, ए पी -३९ / एस एस -५६५७, उभ्या ट्रकला जोराची धडक दिली यात कारमध्ये बसलेले आंध्र प्रदेशातील अनोळखी एक पुरुष व एक स्त्री यांचा जागीच मृत्यु झाला तर कारच्या पाठीमागे बसलेले श्रुती सकुंता, रा. गुडीवाडा, आंध्र प्रदेश आणि एक अनोळखी पुरूष हे दोघे जखमी झाले आहेत तसेच ट्रक ड्रायव्हर रियाज तुराब खाँ पठाण, रा.पाठोदा जि.बीड हे देखील जखमी झाले आहेत.
अशी माहिती भेटली आहे.
घटनेतील मयत व जखमी परराज्यातील असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाषेची अडचण येत होती.
अपघाताची माहिती मिळताच पो.नि. प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलिस हेड कान्सटेबल त्रिंबक चोपणे, पोलिस नाईक राजू गुंजाळ, शेख रशीद हे घटनास्थळी रवाना होत जखमींना उपचारासाठी जवळच्या हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले होते.

विजयराज आरकडे

Post Views: 53
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 1
Total Users : 149331
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.