Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मांजरा नदी पुलाच्या नादुरुस्त रस्त्याचे काम आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरू केज विकास संघर्ष समितीने दोन दिवसांपूर्वी दिला होता बेमुदत रस्ता रोकोचा इशारा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 23, 2024No Comments2 Mins Read

मांजरा नदी पुलाच्या नादुरुस्त रस्त्याचे काम आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरू

केज विकास संघर्ष समितीने दोन दिवसांपूर्वी दिला होता बेमुदत रस्ता रोकोचा इशारा

केज:
खामगांव-पंढरपूर महामार्गावर केज तालुक्यातील मांजरा नदी पुलाजवळ अंदाजे एक किमी रस्ता गेली तीन वर्षांपासून अत्यंत वाईट अवस्थेत होता. या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे, दगड-गोटे व धुळीमुळे प्रवाशी त्रस्त झाले होते. हा रस्ता पूर्णतः केज तालुक्यात येत असल्याने केज विकास संघर्ष समितीने गेली दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करत अनेक रस्ता रोको आंदोलने केली होती. मागील आंदोलनावेळी हे काम लोकसभा निवडणूक पार पडताच सुरू करू असे सांगितले होते मात्र संबंधित रस्ते बांधकाम कंपनी व एमएसआरडीसी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहून केज विकास संघर्ष समितीने नागरिकांचे, वाहनचालकांचे व इतर प्रवाशांचे हाल पाहून दि 19 जुन रोजी सर्व संबंधित यंत्रणा व युसूफवडगाव पोलीस स्टेशनला निवेदने देऊन या प्रश्नावर येत्या मंगळवार दि 2 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता या भागातील वाहनचालक व गावकऱ्यांच्या सहभागाने मांजरा नदी पुलावर बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देताच 22 जुलै रोजी संबंधित रस्ते बांधकाम कंपनीचे प्रभारी अभियंता श्री कोटेचा यांनी काम सुरू केल्याचे केज विकास संघर्ष समितीला कळविले आहे.
तरीदेखील काम पूर्ण झाल्यानंतरच केज विकास संघर्ष समिती आपले आंदोलन मागे घेईल. विहित मुदतीत हे काम पूर्ण न केल्यास किंवा काम थातुरमातुर केल्यास दिलेल्या तारखेला आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या वतीने हनुमंत भोसले, नासेर मुंडे, शेषराव घोरपडे व संपत वाघमारे यांनी दिला आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 68
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 1
Total Users : 149331
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.