Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस येथे प्रवेश उत्सव साजरा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 17, 2024No Comments1 Min Read

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस येथे प्रवेश उत्सव साजरा

आडस-

श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आडस या ठिकाणी प्रवेशोत्सव कार्यक्रमाअंतर्गत दि. 15 जून 2024 या रोजी नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे फुल देऊन व चॉकलेट वाटप करून उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेश देशमुख सर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्ता अंबाड सर, उपमुख्याध्यापक श्री. श्रीकिशन आकुसकर सर, पर्यवेक्षक श्री. मिटू लाखे सर , सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. प्रमोद बिडवई सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विजयराज आरकडे

Post Views: 53
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 7
Total Users : 148107
Views Today : 13

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.