Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

वसंत प्राथमिक शाळेत प्रवेश उत्सव साजरा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 16, 2024No Comments1 Min Read

वसंत प्राथमिक शाळेत प्रवेश उत्सव साजरा
_——————————-
वसंत प्राथमिक शाळा केज येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ इयत्ता पहिलीसाठी नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी यांचे शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित पालक यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख सर, किरण अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर बालवाडी शिक्षिका हजारे मॅडम हे उपस्थित होते.
वकीलवाडी, हनुमान मंदिरा शेजारी असणाऱ्या वसंत प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत से. मी. माध्यम साठी प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. गुणवत्ता पुर्ण शिक्षण, विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासावर विशेष भर, विविध सांस्कृतिक स्पर्धा व क्रिडा स्पर्धेचे आयोजन हे या शाळेचे प्रमुख वैशिष्ट्ये असून अनेक गुणवंत विद्यार्थी येथे घडून वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 34
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 3
Total Users : 146033
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.