Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

आणखी एक आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण पोलिसांनी ताब्यात घेतला *आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 13, 2024No Comments1 Min Read

आणखी एक आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण पोलिसांनी ताब्यात घेतला

*आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी*

गौतम बचुटे/केज :-सोशल मीडियावर सामाजिक शांतता व कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरुद्ध केज पोलिसांनी कठोर पावले उचलले आहेत. पोलिसांनी आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोशल मीडियावर सामाजिक शांतता आणि कायदा संस्थेला बाजार आणणाऱ्या तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट विविध समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या इसमा विरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाईचे पावले चालली आहेत. मागील काही दिवसात केज तालुक्यात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी अशा अनेक समोर कारवाया करून त्यांना कायद्याचा बडगा दाखविला आहे.
दरम्यान अशाच प्रकारे एक आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर करणारा शेलगाव गांजी ता. केज येथील कृष्णा बळीराम साखरे या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गु रं. नं . १४९/२०२४ भादवी २९४, ५०५ (२) यासह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ अन्वये कारवाई केली आहे.
आरोपी बळीराम साखरे याला पोलिसांनी न्यायालया समोर हजर केले असा न्यायालयाने त्याला १५ जून पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 37
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 3
Total Users : 146033
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.