Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

व्ही. डी. बनसोडे पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 31, 2024No Comments1 Min Read

व्ही. डी. बनसोडे पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त

केज दि. ३१ – तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवासी मागच्या काही वर्षांपासून पुणे येथील सिंचन भवन येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल दामोदर बनसोडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. कार्यालयाच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करून निरोप देण्यात आला.
विठ्ठल दामोदर बनसोडे मागच्या ३८ वर्षांपूर्वी पाटबंधारे खात्यात रुजू झाले होते. अनेक वर्षे केज, अंबाजोगाई आणि फलटण येथे सेवा केल्यानंतर त्यांची बदली पुणे येथील सिंचन भवन येथे झाली होती. पुणे येथे त्यांच्याकडे खडकवासला पाटबंधारे विभागात मालमत्ता विभागाची जबाबदारी होती. तिथेही अगदी चोखपणे आपले कर्तव्य बजावल्यानंतर दि. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त झाले.
दरम्यान सिंचन भवन कार्यालयात त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचा हृदय सत्कार करून सेवेतून निरोप देण्यात आला. या प्रसंगी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.

विजयराज आरकडे

Post Views: 75
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.