केजरीवाल यांना जामीन मंजूर;गेजमध्ये तोफा वाजवून केले स्वागत
केज-
आज दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांना निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात का होत नाही सर्वोच्य न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला.
देशाची राजधानी जिंकणारा हा नेता आम्हाला गरजेचा आहे. शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या देशातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सत्तेचा उपयोग केला आहे.
सर्वोच्य न्यायालयाचे स्वागत केज येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात तोफा वाजवून केले.
