Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

पंकजाताई मुंडे विरोधात शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर

By April 4, 2024No Comments1 Min Read

पंकजाताई मुंडे विरोधात शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर

बीड-
शरद पवार गटाकडून दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मागील काही दिवसापासून शरद चंद्र पवार गटाकडून बजरंग सोनवणे की ज्योतीताई मेटे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती. अखेर आज पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीसाठी पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Post Views: 48

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 1
Total Users : 146031
Views Today : 3

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.