Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

जिजाऊ ब्रिगेड बीड (पूर्व) जिल्हाध्यक्ष पदी राधाताई सपकाळ यांची निवड महीला चळवळीतून केज तालुक्यात सक्रिय सहभाग

By March 30, 2024Updated:March 30, 2024No Comments1 Min Read

जिजाऊ ब्रिगेड बीड (पूर्व) जिल्हाध्यक्ष पदी राधाताई सपकाळ यांची निवड

महीला चळवळीतून
केज तालुक्यात सक्रिय सहभाग

बीड-

मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, बीड (पूर्व) जिल्हा अध्यक्ष म्हणून केज तालुक्यातील महीला चळवळीतून सक्रिय सहभाग असणाऱ्या राधाताई सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे.

दि. २९ शुक्रवार रोजी भाऊसाहेब देशमुख सभागृह,मराठा सेवा संघ कार्यालय, जालना येथे मराठा वाडा संवाद दौरा व कार्यकारणी बैठक आयोजित कार्यक्रमात ही निवडीचे पत्र शिवमती सिमाताई बोके यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मराठवाडा विभागातील महीला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राधाताई सपकाळ यांनी निवड झाल्यानंतर आनंद व्यक्त केला असून. बीड जिल्ह्यातील महिलांसाठी सामाजिक क्षेत्रात चांगले काम करून दाखवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
या निवडीनंतर त्यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले.
राधाताई सपकाळ यांच्या निवडीचे केज तालुक्यातील व संपूर्ण बीड जिल्ह्यातील महीला तसेच जिजाऊ ब्रिगेड महीला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

Post Views: 137

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.