Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

चिंचोली माळी येथे सातवीच्या विद्यार्थीची आत्महत्या !

By March 21, 2024Updated:March 21, 2024No Comments1 Min Read

चिंचोली माळी येथे सातवीच्या विद्यार्थीची आत्महत्या !

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील चिंचोली (माळी) येथे आत्याकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील दिपक उर्फ दिप सचिन अकलूजकर याचे वडील कोरोनामध्ये मयत झाले होते. तसेच त्यानंतर आईने देखील दुसरे लग्न केल्याने अनाथ असलेल्या दिपक उर्फ दिप सचिन अकलूजकर याला त्याची आत्या सौ. उषा मोहिते या चिंचोली (माळी) ता. केज येथे शिक्षणासाठी घेऊन आले होते. दिपक उर्फ दिप सचिन हा कर्मवीर विद्यालय चिंचोली माळी येथे ७ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
दरम्यान २१ मार्च रोजी सकाळी १०:०० वा. च्या सुमारास दिपक उर्फ दिप सचिन अकलूजकर याने आत्याच्या असलेल्या घरा शेजारी असलेल्या शेळीच्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने घराच्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक उर्फ दीप अकलूजकर हा अत्यंत हुशार आणि मनमिळावू वृत्तीचा होता. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त आहेत होत आहे. आत्महतेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या प्रकरणी त्याचे मामा विकास तुकाराम मोहिते यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती वरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस जमादार बाबासाहेब बांगर हे पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 65

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 4 2
Total Users : 148142
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.