Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज तालुक्यात मराठा आरक्षण समर्थक आंदोलक आक्रमक …..! हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमला येण्या पासून नंदकिशोर मुंदडा यांना रोखण्याचा प्रयत्न !

By March 18, 2024No Comments1 Min Read

केज तालुक्यात मराठा आरक्षण समर्थक आंदोलक आक्रमक …..!

हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमला येण्या पासून नंदकिशोर मुंदडा यांना रोखण्याचा प्रयत्न !

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील उंदरी येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात काल्याच्या किर्तनाच्या कार्यक्रमासाठी गावात आलेल्या केज मतदार संघाच्या आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांना सकल मराठा समाजातील मराठा आरक्षण समर्थक कार्यकत्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सकळ मराठा समाजातील कार्यकर्ते आणि नंदकिशोर मुंदडा यांच्यात बाचाबाची झाली.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील उंदरी येथे दि. १८ मार्च रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता कार्यक्रम होता. त्या निमित्त हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून दर्शन घेण्यासाठी आमदारांच्या समर्थकानी केज मतदान संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांचे सासरे व सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना आमंत्रित केले होते. यासाठी नंदकिशोर मुंदडा हे उंदरी येथे आले आणि काल्याचे किर्तन सुरू असलेल्या किर्तन मंडपात जात असताना आरक्षण समर्थक सकळ मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले आणि मंडपात जाण्या पासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आरक्षण समर्थक कार्यकर्ते आणि नंदकिशोर मुंदडा यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याने मराठा आरक्षण समर्थक आक्रमक झाले असल्याचे दिसून येते.

Post Views: 63

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 2
Total Users : 148132
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.