Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केजमध्ये भर दुपारी मोटार सायकलच्या डिग्गी मधील १लाख २७ हजाराची चोरी

By March 15, 2024No Comments1 Min Read

केजमध्ये भर दुपारी मोटार सायकलच्या डिग्गी मधील १लाख २७ हजाराची चोरी

गौतम बचुटे/केज :- केज येथील मुख्य रस्त्यावर भर दुपारी उभ्या केलेल्या मोटार सायकलच्या डिग्गीचे झाकण उचकटून आतील १ लाख २७ हजार रु ची चोरी झाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १५ मार्च रोजी दुपारी २:३० वा च्या सुमारास
गोविंद मधुकर सोनवणे रा (सारणी आं.) यांनी कळंब रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून त्यांच्या खात्या मधून १लाख २७ हजार रु काढले ते पैसे त्यांनी त्यांची मोटार सायकल क्र (एम एच ४४/पी २९६४) ही मिटकरी यांच्या किराणा दुकानाच्या समोरील रोडवर उभी करून ते एका दुकानात गेले. त्यांनी परत येऊन पाहिले असता मोटार सायकलच्या डीग्गीचे झाकण उचकटलेले दिसले. त्यांनी डिग्गीत पाहिले असता त्यातील १ लाख २७ हजार रु. व बँकेचे पासबुक कोणीतरी अज्ञात चोरट्यानी पळविले असल्याचे निदर्शनास आले.

या बाबत गोविंद मधुकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Post Views: 54

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 0
Total Users : 149380
Views Today : 8

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.