Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

केज तालुक्यातील मराठा समाजातील कुणबी नोंदी कशा सापडत नाहीत तेच लवकरच बघतो- मनोज जरांगे पाटील संवाद बैठक निमित्ताने केज तालुक्यातील सकल मराठा बांधवांशी साधला संवाद

By March 14, 2024Updated:March 14, 2024No Comments1 Min Read

केज तालुक्यातील मराठा समाजातील कुणबी नोंदी कशा सापडत नाहीत तेच लवकरच बघतो-
मनोज जरांगे पाटील

संवाद बैठक निमित्ताने केज तालुक्यातील सकल मराठा बांधवांशी साधला संवाद

केज-
मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील हे संवाद बैठक निमित्ताने केज तालुक्यात दौर्यावर होते. मुक्ताई लॉन्स, भवानी चौक येथे सकल मराठा बांधवांशी संवाद बैठक दरम्यान त्यांनी तालुक्यातील मराठा बांधवांशी चर्चा करताना सांगितले की, मी लवकरच सर्व तहसील कार्यालय पिंजून काढणार आहे. त्यामुळे केज तालुक्यातील कुणबी नोंदी कशा सापडत नाहीत ते मी पाहतो. तुम्ही घाबरून जाऊ नका असे म्हणत मराठा बांधवांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या.
यावेळी जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाजाला कायम एकजूट राहण्याची विनंती केली आहे. इतर समाज देखील आपल्या सोबत आहेत. फक्त नेते फुटीरवादी आहेत त्यांना धडा शिकवा असे आवाहन केले.
दिलेले आरक्षण आम्हाला मान्य नसून ओबीसीतूनच सर सकट आरक्षण मिळेपर्यंत मी एक इंचही मागे सरकणार नाही असे यावेळी जाहीर सांगितले.

यावेळी मुस्लिम समाज व वंचित बहुजन समाज च्या वतीने जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

केज तालुक्यातील सकल मराठा समाजातील नागरिक, तरूण, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील सकल मराठा तरूणांनी  योग्य नियोजन केले होते.

Post Views: 51

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.