Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

कत्तलखान्याकडे जाणारा गोवंशीय प्राण्याचा टेम्पो केज पोलिसांनी पकडला

By March 12, 2024No Comments2 Mins Read

कत्तलखान्याकडे जाणारा गोवंशीय प्राण्याचा टेम्पो केज पोलिसांनी पकडला

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातून कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गोवंशिय प्राण्याचा टेम्पो पोलिसांनी सापळा रचून अडविला आणि कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय प्राण्यांची सुटका केली आहे.

या बाबतची माहिती असजी की, केज येथून एक अशोक लेलँड टेम्पो क्र (एम एच ०३/७४३) मधून गोवंशीय प्राणी हे नळेगाव येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकातील पोलीस नाईक दिलीप गित्ते यांनी रात्री १०:३० च्या दरम्यान अंबाजोगाई रोडवरील डॉ. थोरात यांच्या हॉस्पिटल समोर सापळा लावून सदर संशयित वाहन अडविले वाहनांची तपासणी करून चालक अब्दुल अमीर खयुम रा. (विडा ता. केज) याला टेम्पोसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, गोवंशीय प्राणी चार बैल हे नळेगाव येथील कत्तल कारखान्यात कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची त्याने पोलिसांना माहिती दिली. त्या वरून पंचा समक्ष पंचनामा करून चार गोवंशीय बैल व टेंम्पो असा एकूण ३ लाख ९५ हजार रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी चालक अब्दुल अमीर खयुम यांच्या विरुद्ध केजम्पोईस ठाण्यात गु र नं ११६/२०२४ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनीयम १९६० चे कलम ११ (१) (डी), ११(१) (ई), सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनीयम १९७६ चे कलम ५(ए) (१), ५(२), ५ (ब), ११ सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 54

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.