Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

अल्पवयीन शाळकरी मुलगी बेपत्ता

By March 7, 2024No Comments1 Min Read

अल्पवयीन शाळकरी मुलगी बेपत्ता

गौतम बचुटे/केज :- केज येथील अल्पवयीन मुलीचे शाळेच्या मध्यान्ह सुट्टीतून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ५ मार्च रोजी सकाळी ७:३० वा. च्या सुमारास एका पालकांनी त्यांची इयत्ता ८ वीच्या वर्गात शिकत असलेली साडे तेरा वर्षाची मुलगी व मुलगा यांना नेहमी प्रमाणे शाळेत मोटार सायकलवर सोडुन ते परत गेले व नंतर ते सकाळी १०:०० वा. च्या सुमारास कामाला गेले. त्या नंतर दुपारी १२:३० वा.च्या सुमारास त्यांचा मुलगा हा एकटाच घरी आला. म्हणून मुलीच्या आईने मुलगी घरी आली नाही अशी कल्पना पतीला दिली. त्यांनी तिचा शोध घेतला आणि नंतर शाळेत जाऊन चौकशी केली असता शिक्षकांनी सांगितले की, सदर मुलगी ही शाळेचे दप्तर व डबा वर्गात ठेवून ती मध्यान्ह मध्ये बाहेर गेल्या नंतर वर्गात आलेली नाही. तिच्या अंगावर शाळेचा गणवेश असून पायात काळ्या रंगाचे सँडल्स, कानात साधे फुले, नाकात खडा व हनुवटीवर मस आहे. या वर्णनाची मुलगी आढळून आल्यास त्या बाबत जवळच्या पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून अज्ञात अपहरणकर्त्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post Views: 55

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 0
Total Users : 149380
Views Today : 8

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.