Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

वसंत प्राथमिक शाळेत आनंदनगरी उत्साहात साजरी;

By February 12, 2024No Comments1 Min Read

वसंत प्राथमिक शाळेत आनंदनगरी उत्साहात साजरी;

केज-
शहरातील वसंत प्राथमिक शाळेत दि. १२ रोजी आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्त पणे सहभाग घेतला होता.

भेळ, समोसा, वडापाव, इडली, सॅंडविच, पोहे, उपिट, ढोकळा, पकोडे असे खमखमीत खाद्यपदार्थ तसेच काहींनी तर रानमेवा सुध्दा विक्रीसाठी आणला तर काहींनी पिण्यासाठी थंड रसना आणला होता.

वरील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांची झुंबड उडाली होती.

या आनंदनगरीचे उद्घाटन अस्वले सर यांनी केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख यांनी सांगितले की, आनंदनगरीचे आयोजन हे फक्त खाणे येवढेच नसून यातून विद्यार्थ्यांना व्यवहाराची माहीती होते. आणलेले पैशाची खर्च करण्याची पद्धत कळते.
आणलेल्या पदार्थांची विक्री कशी करावी हेही ज्ञान आत्मसात होते. यातून त्यांना खरा आनंद मिळतो. यावेळी आनंदनगरीचे यशस्वी आयोजन होण्यासाठी शाळेचे शिक्षक, प्रविण देशमुख, विजय आरकडे, अंगणवाडी शिक्षिका हजारे मॅडम, खाऊ बणवणार्या कविताताई यांनी परिश्रम घेतले.
पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Post Views: 63

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 4 0
Total Users : 148140
Views Today : 3

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.