ज्ञानप्रबोधिनी शाळेत माता पालक मेळावा व हळदीकुंकवाचा कार्यक्रम संपन्न
केज-
शहरातील फुले नगर येथील
ज्ञानप्रबोधिनी शाळेत माता पालक मेळावा व हळदी कुकंवाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केजच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड मँडम तर प्रमुख उपस्थिती आणिता ताई पाटील, शितलताई लांडगे व पत्रकार धनंजय कुलकर्णी हे होते.
यावेळी अनेक माता पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
आभार कुलकर्णी मँडम यानी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मु.अ.देशमुख दयानंद, श्रीमती बडे मँडम चाळक सर, साळवे मँडम, समुद्रे मँडम, यांनी परिश्रम घेतले.
तर प्रस्ताविक थोरत सर व सुत्रसंचलन जाधव सर यांनी केले.
