Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बस स्थानकाला इलेक्ट्रिनिक नामफलक बोर्ड भेट

By January 23, 2024No Comments1 Min Read

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बस स्थानकाला इलेक्ट्रिनिक नामफलक बोर्ड भेट

गौतम बचुटे/केज :- शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महिला बचत गटाच्या वतीने केज बस स्थानकाला इलेक्ट्रॉनिक्स एलईडी नामफलक भेट देण्यात आला.

केज हे खामगाव- पंढरपूर आणि अहमदपूर-अहमदनगर तसेच लातूर ते संभाजी नगर या महामार्गावरील प्रमुख बस स्थानक आहे. येथे दिवसभरात शेकडो एसटी बसेसमधून प्रवाशांची ये-जा होत असते. त्यामुळे शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अंबाजोगाई येथील राजमाता महिला बचत गटाच्या सौ. मोहर लाखे यांनी केज बस स्थानकाला इलेक्ट्रॉनिक्स एलईडी नामफलक भेट दिला. त्या नंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी धारूर आगाराचे आगार प्रमुख नवनाथ चौरे, बस नियंत्रक बालाजी बिक्कड, वाहतूक निरीक्षक सोनवणे, वाहतुक निरीक्षक अनिल क्षिरसागर, सखाराम कावळे, श्रीनिवास घोळवे, जगदीश शिकची तसेच भागवतराव लाखे यांच्यासह केज नियंत्रक कक्षातील कर्मचारी आणि प्रवाशी उपस्थित होते.

Post Views: 47

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.